Posted by: विशाल तेलंग्रे on: नोव्हेंबर 20, 2009
आज म्हणजे दिनांक २० नोव्हेंबर २००९ रोजी कॉलेजमधील व्हायवा (तोंडी परीक्षा) मस्तपैकी संपवून मी ४ वाजता घरी आलो. मी अजुन जरी वयाने लहान असलो तरीही मला इतर विषयांप्रमाणेच बातम्या पाहणेही तेवढेच आवडते. घरी टिव्ही चॅनेलांची मी मांडणी अशी केलीय की त्यात नं. एकला स्टार माझा, नंतर झी २४ तास, आयबीएन लोकमत आणि नंतर इंग्लिश व [...]
शेवटच्या प्रतिक्रीया