Posted by: विशाल तेलंग्रे on: डिसेंबर 17, 2009
कित्येक दिवसांपासून चालू असलेली “कोप टू होप” अश्या प्रकारची जाहीरात बहुतेक जणांनी टिव्हीवर पाहिली असेल. पहिले-पहिले तर मला या जाहिरातीचा नेमका अर्थच कळत नव्हता. पण एकदा १५ दिवसांपूर्वी सहजच याहू वरील न्युज वाचत होतो, तेव्हा कुठे मला कळालं की नेमकं काय प्रकरण आहे ते… तुम्हाला मालदीवने समुद्रामध्ये तर नेपाळने माउंट एव्हरेस्टवर घेतलेली कॅबिनेटची बैठक आठवत [...]
Posted by: विशाल तेलंग्रे on: ऑक्टोबर 7, 2009
काल रात्री मी डिस्कवरी वरील “मॅन vs. वाईल्ड” हा माझा फेवरेट प्रोग्रॅम पाहत होतो. ९:४० वाजता मला एक फोन आला. फोनच्या नंबरची स्टार्टिंग +९१-८०…. अशी होती. तो बहुतेक भारतातूनच असावा असं मला वाटलं, कारण नंबरची सुरूवात +९१ पासून होती. मला वाटलं एखाद्या ऍडचा असेल. आमच्या घरात “xxx”ची रेंज खुप कमी असते, त्यामूळे तो कॉल रीसीव्ह [...]
Posted by: विशाल तेलंग्रे on: जुलै 26, 2009
>>> मनोगत.कॉम वर मी आत्ताच हा लेख बघितला, आणि मला राहवले नाही म्हणून लगेच प्रकाशित करतोय, खरचं खुप विनोदी आहे! (मनोगत ने माझी मन:स्थिती समजून घ्यावी!) कारणे द्या: १) सिलोनला पाचूचा प्रदेश म्हणतात. उत्तर – कारण सिलोनमध्ये पाचूला अनुकूल असे हवामान व पाऊस पडत असल्याने तिथे पाचू जास्त पिकतात म्हणून सिलोनला पाचूचा प्रदेश असे म्हणतात. [...]
Posted by: विशाल तेलंग्रे on: जुलै 26, 2009
“अरे व्वा, हे काय? आज काय सण-वार आहे काय?” असं आज सकाळी झोपेतून उठल्यावर अंघोळीला जातांना मला डांगराचे धपाटे आणि इतर गोड पदार्थ पाहिल्यावर मी माझ्या आईला आश्चर्यचकित होऊन विचारले! (तसा मी दररोज सकाळी ७-७:३० ला उठतो, पण आज रविवारची सुट्टी असल्याने उशीरच झाला अन् उठेपर्यंत आईचा स्वयंपाक सुद्धा!) लाइट वगैरे नव्हती, अन् लॅपटॉप मध्ये [...]
शेवटच्या प्रतिक्रीया