Posted by: विशाल तेलंग्रे on: जुलै 26, 2009
>>> मनोगत.कॉम वर मी आत्ताच हा लेख बघितला, आणि मला राहवले नाही म्हणून लगेच प्रकाशित करतोय, खरचं खुप विनोदी आहे! (मनोगत ने माझी मन:स्थिती समजून घ्यावी!) कारणे द्या: १) सिलोनला पाचूचा प्रदेश म्हणतात. उत्तर – कारण सिलोनमध्ये पाचूला अनुकूल असे हवामान व पाऊस पडत असल्याने तिथे पाचू जास्त पिकतात म्हणून सिलोनला पाचूचा प्रदेश असे म्हणतात. [...]
Posted by: विशाल तेलंग्रे on: जुलै 26, 2009
“अरे व्वा, हे काय? आज काय सण-वार आहे काय?” असं आज सकाळी झोपेतून उठल्यावर अंघोळीला जातांना मला डांगराचे धपाटे आणि इतर गोड पदार्थ पाहिल्यावर मी माझ्या आईला आश्चर्यचकित होऊन विचारले! (तसा मी दररोज सकाळी ७-७:३० ला उठतो, पण आज रविवारची सुट्टी असल्याने उशीरच झाला अन् उठेपर्यंत आईचा स्वयंपाक सुद्धा!) लाइट वगैरे नव्हती, अन् लॅपटॉप मध्ये [...]
शेवटच्या प्रतिक्रीया