Posted by: विशाल तेलंग्रे on: ऑगस्ट 18, 2009
काही दिवसांपुर्वी स्टार प्रवाह या नविन मराठी मनोरंजन वाहिनीवर एक चित्रपट बघितला. तसा अर्ध्यापासुनच बघितला खरा पण अगदी मनातच उतरला कायमचा! त्या चित्रपटाचे नाव होते, “सनई चौघडे”! कित्येक मराठी चित्रपट प्रेमींनी बघितलेला असेलच पण मी तर प्रथमच असं काही बघितलं चित्रपटात आणि ते पण मराठीत! तर चित्रपटाचा सारांश असा कि (मी जेथुन बघितला तेथुन बरं!), [...]
शेवटच्या प्रतिक्रीया