कळत नकळत

यांना म्हणतात पत्रकार!

Posted by: विशाल तेलंग्रे on: जुलै 11, 2010

Pioneer ग्रुपचे असोसिएटिव्ह एडिटर आणि जर्नलिस्ट अशी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर बायोग्राफी दिलेली आहे… कांचन गुप्ता त्यांचे नाव… ट्विटरवर आमच्यात झालेली आजची चर्चा मी खाली जशीच्या-तशी देतोय, त्यावर तुमचे मत मात्र अवश्य नोंदवा…

माझा ट्विटर आयडी: suruwat आहे, कांचन गुप्तांचा: KanchanGupta आहे…

चर्चा खालीलप्रमाणे:

कांचन गुप्ता: I support the lifting of the ban on James Laine’s book on Shivaji. Now let’s lift the ban on all books, including Satanic Verses. What say?

मी: @kanchangupta, Why you support the lifting of the ban on James Laine’s Book on #Shivaji? Are you knew the real history of Shivaji in #India?

कांचन गुप्ता: @suruwat No book, barring anything dealing with child pornography, should be banned.

मी: @kanchangupta, Then if I wrote a book on MK Gandhi with a violated content and using fake instances, then it must not have to be banned, eh?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta Then why MF Hussain’s paintings had been banned, tell the reason?

कांचन गुप्ता: @suruwat They have not been banned.

मी: @KanchanGupta Oh, I thought, they had been banned due to instigation of people! :-o

मी: @KanchanGupta Then you’re against the restrictions with such a violating and sense instigator books and films, right?

कांचन गुप्ता: @suruwat Yes, I am against censorship.

मी: @KanchanGupta Then I’ve question to you, if you support the prev thing, then you indirectly supports the speech by Raj Thackeray, right?

मी: @KanchanGupta ’cause he also gave speech w/ such a violated content which been good for #Marathi people but hurts north-side people…

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta If you’re against censorship, then my prev que, should you support If I wrote a book on Gandhi w/ violated content?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: @KanchanGupta I’m talking such a things, ’cause I’m one, who hurt by the disgusting words used by Laine w/ our Shivaji maharaj! :(

मी: @KanchanGupta There is none other issue which make us separated, I love you and my all Indian bro/sis’!

मी: @KanchanGupta Sorry, if you find any HARD words I’ve used while talking with you! Thanks… Have a nice time ahead! :)

कांचन गुप्ता: @suruwat To uphold freedom of speech does not mean to endorse what is being said. Please learn basics and then debate.

मी: @KanchanGupta I never mean to be against freedom of speech, just wanted to resolve few doubts of mine!

मी: @KanchanGupta Okay,but many sentences in James Laine’s book hurts us, u knw if tune through StarMajha, IBNLokmat etc #Marathi news channels

मी: @KanchanGupta I know you haven’t read the history of#Maharashtra and nor the book of Laine, then while being un-knowledgeably why you[...]

मी: @KanchanGupta [...]support the lifting of ban on such a disgusting book? Our regional news channels are supporting the BAN on that BOOK!

मी: @KanchanGupta And moreover, we hate our state govt. as they not presented the firm evidences in Supreme court,everyone here is against them

कांचन गुप्ता: @suruwat You are being aggressive. I support lifting the ban on all books. I oppose censorship. And I don’t care who feels hurt. Bye.

मी: @KanchanGupta Look sir, I’m not making any aggressive sentence & nor tweeted you, I’m a engineering student…

मी: @KanchanGupta You’re a JOURNALIST of our country, and IF YOU MAKE ANY STATEMENT, THEN YOU MUST NEED TO ANSWER PEOPLE ON THAT, am I correct?

कांचन गुप्ता: [उत्तर नाही]

मी: I just talked with @KanchanGupta, associative editor of Pioneer, and he’s saying, “I don’t care who feels hurt.” How disgusting?? Shame!!!

imabnash: @suruwat kis topic pe baat kiya?

मी: @iamabnash You have to read the full conversation between me and @KanchanGupta since a bit hours ago! I’ve a right to discuss with him, eh?

citizentalks: @KanchanGupta no public figure like you can’t let it go that way, you have to explain wy u suport it? do u knw is it rght or wrng? @suruwat

मी: @citizentalks The question is to me, which you’ve asked a bit ago or to @KanchanGupta? Confused! :(

citizentalks: @suruwat kanchan gupta

मी: @citizentalks अगदी बरोबर, ते जे म्हणतील, तेच खरे व तेच सगळ्यांनी मान्य करावे अशी त्यांची समजूत झालेली दिसतेय… @KanchanGupta (I respect u)

कांचन गुप्ता: @suruwat Shame on you for misquoting me. Pls quote in full. Or don’t at all. Bye.

मी: @KanchanGupta Hello sir, please keep control on your language and also keep in mind, that you are a journalist, you’re talking aggressively!

मी: @KanchanGupta Due to your disgusting statement, you’re indirectly narrowing the valley between us, eh? Pls read basic ideology of respecting

मी: “RT: @ibnlokmatashish: @suruwat we are all against the book” -> @KanchanGupta

कांचन गुप्ता: [अजुनही उत्तर नाही]

इतरही अनेक जण त्यांच्याशी बोलत होते, पण जसे काही आपण कुठलेतरी “दादा” आहोत, असा त्यांचा एकूण भाव (व्यक्तिमत्व) मी अनुभवलं… या चर्चेबद्दल तुम्हा लोकांच्या चांगल्या, वाईट, विरोधी, टिका/प्रतिक्रिया जरूर नोंदवा… शिवाय जेम्स लेनच्या “Shivaji – The Hindu King In Islamic India” पुस्तकावरील सर्वोच्च न्यायालयाने उठवलेल्या बंदीबाबतही तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल!

धन्यवाद!

10 प्रतिसाद to "यांना म्हणतात पत्रकार!"

आजचा टाइम्स ऑफ ईंडीया वाचला का? सुप्रीम कोर्टाने का परवानगी दिली आहे ते लिहिलंय त्या मधे. अतिशय बॅलन्स्ड डिसिजन आहे कोर्टाचा.

ते वादग्रस्त वाक्य काढून टाकणार आहेत. ते एक वाक्य सोडल्यास त्या पुस्तकात आक्षेपार्ह काहीच निदर्शनास आणून देऊ शकले नाही महाराष्ट्र सरकार.

जर ते वाक्य काढलं तर ते एक साधं इतिहासाचं पुस्तक होतं, पण ते वाक्य असेल तर एक वादग्रस्त!!

आऊट ऑफ प्रपोर्शन ब्लो अप केल्या जाऊ नये हा इशू असे माझे मत आहे. जास्त वाद विवाद निदर्शने केली तर त्या पुस्तकाचा खप वाढेल यात शंकाच नाही. म्हणून ते टाळावे आणि अनुल्लेखाने मारावे त्याला.

पटलं काका… त्यामुळेच मी कालपासून ह्या गोष्टीचा गाजावाजा करणं टाळलं, उगाच पुस्तकाचा प्रसार व्हायला मदत होतीय, हे कळल्यामुळे… आधीच आपल्या म्हणण्याला मान देत नाहीत, वरून आपलीच दादागीरी चालू ठेवतात, त्यामुळेच मी कांचन गुप्ताचा देखील नाद सोडला, त्याच्याच एका वाक्यात त्याला गुंतवून, खालील प्रतिक्रियेत मी त्याला विचारलेला प्रश्न तुम्ही वाचला असेलच… असो… पुस्तकातील “तसं” आक्षेपार्ह लिखान हटवलं आणि लेनला अख्ख्या महाराष्ट्राची त्याच्या विकृत लेखाबद्दल माफी मागायला लावली तर मग प्रश्नच शिल्लक उरणार नाहीत, तेवढंच तर हवंय!

मी माझ्या प्रत्येक tweet मधून हेच सांगण्याच्या प्रयत्न करत होता कि फक्त हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्य हेच महत्वाचे नसतात. पण कांचन गुप्त ऐकलाच तयार नाहीत. काही बोलता आल नाही म्हणून माझ्या इंग्रजीचा विनोद मात्र त्यांना करता आला.

सर्वांचे प्रतिक्रियांकरीता आभार… प्रकाशकानेच आता पुस्तकाच्या छपाईस नकार दर्शवला असल्याने जे सध्या दिसताहेत तेच पुस्तके उपलब्ध असतील! त्यामुळे तरी बंदी असली काय अन् नसली काय, काहीच फरक पडत नाही…

कांचन गुप्ता यांच्याशी व इतर अनेक जणांशी आजदेखील चर्चा झाली, एवढी मोठी चर्चा येथे परत प्रकाशित करणं तसं फारच अवघड असल्याने मी ती पुन्हा प्रकाशित करू शकत नाही, पण तुम्ही कोणत्याही वेळी @me_hindu, @sdhamande @KanchanGupta आणि मी म्हणजेच @suruwat या सगळ्यांच्या प्रोफाइलवरील सर्वच्या-सर्व ट्विट्स उघडपणे पाहू शकता… कांचन गुप्तांनी सकाळपासून उत्तर दिले नाही ते आत्ता दिले, ते असे:

…याअगोदरही बरेच ट्विट्स आहेत…..
me_hindu: @suruwat but now publisher is not going to print again. so matter shoud end. only thing is if book is available, ppl simply may not buy.

me_hindu: @suruwat no need for creating disturbanes. ppl can simply stop buying the book. that will happen at least in maharashtra.

कांचन गुप्ता: @me_hindu Amazing! Why can’t I oppose ban/censorship without supporting or endorsing what is being banned/censored? @suruwat

me_hindu: @KanchanGupta of course you can. the reference was to those who object to your opposition. i told u before i will keep u out. :-)

कांचन गुप्ता: @me_hindu I have made my point. I do not wish to be part of this endless futile debate any more. It’s going round in a circle. @suruwat

कांचन गुप्ता: @me_hindu They will keep on objecting, pretending they cannot understand. What’s the use? Like a stuck record.

me_hindu: @KanchanGupta its closed i think……. relax

कांचन गुप्ता: @me_hindu Do please take him with you!
Will give you anything you want…

मी: What does mean that “give u anything”? Pls specify! RT @KanchanGupta: @me_hindu Do please take him with you! Will give you anything u want.

[वरील प्रश्नाला उत्तर आल्यानंतर कळवीन...]

बरोबर केलस! असच हव त्या बयेला. पुस्तकात शिवाजी महाराज दादाजी कोंडदेवांचे पुत्र असतील अशी शंका व्यक्त केली आहे. म्हणून सर्वांच्याच भावना भडकल्या.

च्यायला …काय माजलेत बघ ना……….
बरखा दत्त…कांचन गुप्ता हे स्वतःला खूपच oversmart समजतात…मराठीत म्हण आहे ना “अतिशहाणा त्याचा बैल रिकामा”…बस्स त्यातलाच प्रकार आहे हा…..तरीही कधी कधी मला एका गोष्टीच वाईट वाटत ते म्हणंजे आगरकर टिळकांसारख्या कसलेल्या पत्रकारांचा वारसा लाभलेल्या ह्या महाराष्ट्रतात त्यांचा वारसा चालवणारा असा कोणच दिसत नाही….कुमार केतकर ..भारत कुमार राउत हे लोक आहेत परंतु आजकाल प्रत्येक जण safe game खेळत आहे त्यामुळे कांचन गुप्ता सारख्या अतिशहाण्यांना मोकळे मैदान मिळत आहे…तुला चैतन्य कुंटे माहितीय?? ह्याने सुद्धा आजकालच्या पत्रकारीतेवारती बरखा दत्त ला चांगले फैलावर घेतले होते परंतु NDTV आणि बरखा दत्त ने त्याला माफी मागायला लावली…..
शेवटी आजकालच्या पत्रकारांची पत्रकारिता अतिशय खालच्या दर्जाची होत चाललीय हे मात्र खरय…

पहिल्यांदा नांव ऐकले हे कांचन गुप्ता.
पुस्तकात काय दिलंय हे नक्की माहिती नाही, पण यावर बरीच चर्चा झालेली आहे. एके ठिकाणी स्लॅंग भाषेत मराठी लोकं जोकींगली ……. हे स्टेटमेंट बरंच गाजतंय नेट वर. खरंच तसं काही पुस्तकात असेल तर पुस्तकावर बंदी घालायलाच हवी .

he ghya mi marlela dandanit reply:

@KanchanGupta as you oppose misqoting urself, we can oppose misqoting SHIVAJI MAHARAJ too, n dont say ‘bye’ if u cant xplain ur point

ज्यांना महाराष्ट्र व महाराज यांच्याबद्दल काहीच माहिती किंवा चुकीची माहिती आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ?
ठराविक मर्यादेच्यावर प्रसिद्धी किंवा स्टेट्स मिळाले कि लोक सो कौल्ड सेकुलर असल्यासारखे वागतात किंवा बोलतात त्यातलाच हा प्रकार आहे
बाकी तू चांगला घेतलास रे ;)

छान काम केलसं. यांना प्रतिकार नाही केला तर हे लोक आपल्या मनाअत येइल तसे वागतील व बोलतील. आणि स्वतःचे म्हणने खरे करुन घेतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishal.netmarathi.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

RSS माझी दुसरी अनुदिनी “सुरूवात…”

  • वेळेचे नियोजन
  • मागे वळून पाहताना...
    मागे वळून पाहताना...आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्या […]
  • त्याग
  • विचित्र स्वप्नानुभव
  • यस्सऽ नोऽ...

हीट काउंटर!

  • 24,729 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

सध्या मी काय करतोय?

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Follow

Get every new post delivered to your Inbox.