कळत नकळत

शाहरूख आणि बाळासाहेबांची मिटिंग स्वागतार

Posted by: विशाल तेलंग्रे on: फेब्रुवारी 7, 2010

शाहरूख आणि बाळासाहेबांची मिटिंग स्वागतार्ह…. बैठकीनंतर शाहरूख माफी मागेल अशी आशा आहे!

9 प्रतिसाद to "शाहरूख आणि बाळासाहेबांची मिटिंग स्वागतार"

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

नक्कीच, तुम्हासही मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अर्रेच्चा, हूटसूट, या ट्विटरच्या क्लाएन्टवर मी वर्डप्रेसचे अकाउन्ट जोडले आणि मी तेथून माझे ट्विटर स्टेटस अपडेट करायला गेलो, तर तेच स्टेटस इथे वर्डप्रेसवर एक नविन पोस्ट म्हणून पब्लिश झाले…!! म्हणून म्हटलं, सालं इकडं मी पोस्ट टाकली नव्हती, तरी कशी काय, अन ते बी एका लाईनमंधीच पोस्ट झाली ते…! ;)

काही अर्थ नाही… जर शिवसेनेने सरळ माघार घेतली तर मग आधीच्या त्या बंदीला काय अर्थ उरतो?? खरंच बंदी घालुन दाखवली तरच शिवसेनेचीथोडी तरी अब्रु वाचेल ( राहुलने घालवलेली)

हे पण अगदी बरोबर आहे, नाहीतरी तो राहूल बेइज्जत करून गेला आहेच (मला नाही वाटत, पण ट्विटरवरील अमराठी लोकांच्या ट्विट्स पाहून तरी तसं दिसतंय, अन इ-मिडियाने केलेली घान, यामुळं तरी षिवसेनेची बेइज्जतीच् झालेली दिसती आहे.). आता जर षाहरूखसोबतही नरमाई दाखवली गेली तर शिवसेना अनेकांचा रोष ओढवून घेतिय, असे काहीसे मत माझेही बनले आहे… त्यामुळे आता माघार नाही, अन घेतली तर आपल्याच लोकांमध्ये आपली अब्रु जाईल… अश्या “इकडे आड तिकडे विहीर” प्रकरणात शिवसेनेची गोची झालेली दिसतेय…

पण [बहुतेक] मराठी माणूस शिवसेनेसह (या प्रकरणात!) आहे, त्यामुळे चिंता नसावी…

महेंद्र काका, प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल आभार…

वा… चांगले आहे.. निदान मुंबईतील वातावरण तरी चिघलनार नाही ! हीच अपेक्षा

अरे वा..तयार झाले का भेटायला..आनंद आहे :)

अशी बातमी चर्चेत आहे, शाहरूखनेच असं काही घडावं यासाठी प्रयत्न चालू केल्याचे दिसते आहे…

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishaltelangre.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

RSS माझी दुसरी अनुदिनी “सुरूवात…”

  • वेळेचे नियोजन
  • मागे वळून पाहताना...
    मागे वळून पाहताना...आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्या […]
  • त्याग
  • विचित्र स्वप्नानुभव
  • यस्सऽ नोऽ...

हीट काउंटर!

  • 25,009 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

सध्या मी काय करतोय?

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Follow

Get every new post delivered to your Inbox.