कळत नकळत

माझ्याबद्दल

मी!

१७ फेब्रु’१० रोजी म्हैसमाळ येथील तलावातील माझे छायाचित्र!

»»» नमस्कार मित्रहो, हा माझा तसा दुसरा ब्लॉग आहे, “सुरूवात…” हा तर अपेक्षेपेक्षा खुपच पॉप्युलर झालाय, आणि मला वर्डप्रेसवर करायचाच होता म्हणून हट्ट पुरविण्यासाठी मी हा ब्लॉग तयार केला आहे. तसं मला काही एकदम शुद्ध ना मराठी नाही इंग्रजी येतं, बसं आपलं असचं मोडकं-तोडकं कसं तरी चालू आहे, मला तसा लिहीण्याचा जास्त काही एक्सपिरिएन्सपण नाही, त्यामुळे जरं काही तुम्हाला चुकीचं दिसलं असेल, तर त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाही, आणि तुम्ही लोकंपण अगदी दिलखुलासपणे येथे जे मनात येईल, ते शेअर करत जा! पण एक सांगतो, येडं-वाकडं काहीपण कमेंट केलं की मी ते ऊडवणार हे मात्र नेहमी लक्षात ठेवा…. तसचं जास्त हट्ट धरत नका जाऊ माझ्यापाशी, कारण मीच खुद हट्टी आहे…!

मग मला काहीतरी नविन सांगत जात जा राव तुम्ही लोकं, कसं मंग मी पण काहीतरी नवनविन शिकत जाईन! आणि सजेशन्स, ऍडव्हाइस, टीका-टिपण्या द्यायला मात्र कधीच विसरू नका, खाली कमेंट-बॉक्समध्ये…..!!!

»»» मला अंतराळ आणि त्याच्याशी संबंधित विषयांत खुप रस आणि आवड आहे, तेव्हा तुमचे त्याबद्दलचे मत जरूर नोंदवा…

»»» आता माझ्याबद्दल माहिती वाचा:

>>> मी सध्या औरंगाबादच्या पी.ई.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये माहिती तंत्रज्ञान शाखेमध्ये (द्वितीय वर्ष ) ग्रॅज्युएशन करतोय.

>>> मला मेल करा: send[AT]vishaltelangre[DOT]tk  किंवा vishaltelangre[AT]gmail[DOT]com

14 प्रतिसाद to "माझ्याबद्दल"

Khup Changalya kavita ahet. Best of luck. Happy Diwali & happy New
Year

mala marathit abhipray kasa lihava te mahit nahi.kavitanchi devan-ghevan karayachi aahe.

katha aani Tyche sandesh Khup Awadala

hi, vishal, tu dilele mahiti farch upukt ahe. kami vayatil tuze knowadge far chaggle ahe. tu marathi astanna tula marathi vishyi tirsakar vatat ahe ase disun yete. tase karu nakos. tuzyat tailent ahe t sarvanparyant pohcav. tula harddi shubecha. best luck. ..

नमस्कार योगेश जी,

प्रथमतः आपले ब्लॉगवर स्वागत आणि अभिप्राय नोंदविल्याबद्दल धन्यवाद!

एक शंका आहे, आपल्याला असे कशावरून वाटले की, मला मराठीबद्दल तिरस्कार आहे?
मी मराठी मंडळी!, टेक मराठी आणि शिवाय माझ्या अजुन एका वैयक्तिक ब्लॉगवर फक्त मराठी मध्येच अनेक महत्वपुर्ण विषयांवर लेखन करतो… असो…

मला तुमच लिखाण खरच मना पासुन आवडले मी “अजब” नावाचा एक ब्लॉग तयार करतोय पण मना सारखा होत नाही. कारण आमचे अडाणीपण ! मी फक्त 10वी पास तेही
30वर्षा पुर्वीचे तुमच्या सारख्यांचे ब्लॉग वाचुन मदत होते आणि एकलव्या सारखे हळुह्ळु
पुढे जायला प्रोहत्सन मिळते मला विज्ञानकथा अतिशय आवडतात पण इंग्रजी वाचता येत
नाही आणि मराठी चटकन टाइप करायला जमत नाही … वरचे URL कुठून कॉपी करायच?
मला माज्या ब्लॉग चा अ‍ॅड्रेस पण नीट देता येत नाही कारण एक करायला गेलो आणि तीन ब्लॉग झाले आता नक्की कोणता ? असा चक्रह्युत अडकलोय असो हे लीहायला एक
तास लागलाय बाय पुढे कधीतरी लिहीन

नमस्कार विशाल , असाच नेट वर भटकत होतो. तो तुझी अनुदिनी सापडली. मी पण अभियांत्रिकी शिकत आहे. तुला सापडुन आंनद झाला.

अक्षय दादा, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, मी तुझा ब्लॉग बघितला.. छान आहे… चला, या निमित्ताने तुझ्याकडून अजुन काही शिकता येईल….

विशाल तुझ्या भेटीबद्दल धन्यवाद.मलाही तुझी अनुदिनी आवडली.तुझ्याकडून मलाही शिकायला मिळेल.

>>> प्रतिक्रियेबद्दल आपले आभार!
>>> आपले नेहमी स्वागत आहे!

Hi,
Blog Avadala. Keep it up. Shubheccha!

धन्यवाद अमोल जी..! आपले ब्लॉगवर स्वागत आहे. :)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s

नवीन संकेतस्थळ

लेखकाचे नवीन संकेतस्थळ आपण खालील पत्त्यावर पाहू शकता:
http://vishaltelangre.com/

कळत नकळत वरील पृष्ठे

आर्काईव्ह्ज

RSS माझी दुसरी अनुदिनी “सुरूवात…”

  • वेळेचे नियोजन
  • मागे वळून पाहताना...
    मागे वळून पाहताना...आत्ता सहजच या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेला "नवीन वर्ष - माझं रिझोल्युशन" हा लेख वाचला. किती व्यंगात्मक अन् बालिश वृत्ती असणारा लेख आहे तो, जाऽम हसलो, वाचणार्‍यांचे काय हाल झाले असतील, त्यांचे तेच जाणो, असो. झालं, विचार करायला नवीन विषय मिळाला अन् लागोलाग डोक्यात गेल्या काळातील अनेक घटना पडद्यावर एकापाठोपाठ चलचित्रे उमटावीत त्या […]
  • त्याग
  • विचित्र स्वप्नानुभव
  • यस्सऽ नोऽ...

हीट काउंटर!

  • 25,009 वेळा ही अनुदिनी पाहिली गेली!

सध्या मी काय करतोय?

किती जण लाइनवर आहेत…

ब्लॉग विश्व !

मी येथे आहे…!

येथेही जरूर भेट द्या:

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Follow

Get every new post delivered to your Inbox.