मस्त रे दादा, तुझ्या दोन्ही साइट खूप मस्त आहेत. मला तुज्या http://vishaltelangre.blogspot.com या साइटवरील Calendarचा कोड ईमेल करशील का?
तुझा लहान भाऊ,
केदार
मराठी मधील संकेतस्थळे व ब्लॉग्स करीता एक स्वतंत्र शोध कोश करणे गरजेचे आहे तो पर्यंत आपण आपले जालावरील उपस्थीतीची देवाण-घेवाण करु शकतो. आपण हवे असल्यास माझे संकेतस्थळावर आपल्या ब्लॉगजी नोंद करू शकता.
एप्रिल 20, 2012 at 8:53 सकाळी
जय महाराष्ट्र !
विशाल तुमचा ब्लॉग आणि संकेतस्थळ खूपच छान आहे.
मी सुद्धा एक ब्लॉग लिहिला आहे जरूर बघा आणि प्रतिक्रिया पण द्या म्हणजे याचा मला उपयोग होईल
धन्यवाद !